एकाच वेळी दोन बाळ जन्माला येतात त्याला काय म्हणतात?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:26

मात्र कधीकधी असंही घडतं की एखाद्या स्त्रीच्या शरीरात एकाच वेळी दोन अंडी तयार होतात, ज्यासाठी दोन शुक्राणूंची आवश्यकता असते. या अवस्थेत जन्मलेल्या बाळांना त्यांची स्वतःची नाळ असते. त्यात एक मुलगा आणि मुलगी असू शकते. त्यांना डायझिगोटिक म्हणतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info